Shekap

अधिवेशने

शेतकरी कामगार पक्षाची अधिवेशने आणि निवडलेले सरचिटणीस

(4 वर्षांनी पक्षाचे राज्य अधिवेशन घेण्याचा प्रघात आहे. आणि या अधिवेशनात सरचिटणीसांची निवड केली जाते.)

अधिवेशन क्रमांक कालावधी ठिकाण निवडण्यात आलेले सरचिटणीस
पहिले दि. ५, ६ सप्टेंबर १९४८ सोलापूर भाई शंकरराव शांताराम मोरे
दुसरे दि. २९, ३० मे १९५० दाभाडी (जि. नाशिक) भाई शंकरराव शांताराम मोरे
तिसरे १९५३ सांगली भाई र. के. खाडीलकर
चौथे दि. १७ ते २० जून १९५५ लातूर भाई उद्धवराव पाटील
पाचवे दि. १५ ते १७ डिसेंबर १९५६ शेगाव (जि. बुलढाणा) भाई दाजिबा देसाई
सहावे दि. २४ ते २६ जानेवारी १९५९ नाशिक रोड भाई दाजिबा देसाई
सातवे दि. २६ ते २८ मे १९६१ मोमिनाबाद (आताचे आंबेजोगाई, जि. बीड) भाई जी. डी. लाड
आठवे दि. २९ मे ते १ जून १९६५ पंढरपूर (जि. सोलापूर) भाई दाजिबा देसाई
नववे दि. २८ फेब्रुवारी ते २ मार्च १९६९ पोयनाड (जि. रायगड) भाई एन. डी. पाटील
दहावे दि. १९ ते २१ मे १९७४ सांगली भाई एन. डी. पाटील
अकरावे दि. १८ ते २० नोव्हेंबर १९७७ कोल्हापूर भाई एन. डी. पाटील
बारावे दि. २१ ते २३ जानेवारी १९८३ अलिबाग भाई दि. बा. पाटील
तेरावे दि. १३ ते १५ मे १९८८ तुळजापूर भाई दि. बा. पाटील
चौदावे दि. २४ ते २६ नोव्हेंबर १९९५ काटोल (जि. नागपूर) भाई एन. डी. पाटील
पंधरावे दि. २९ ते ३१ मे १९९९ परभणी भाई एन. डी. पाटील
सोळावे दि. ६ ते ७ मार्च २०१० नाशिक भाई जयंत पाटील
सतरावे दि. २ ते ३ ऑगस्ट २०१७ औरंगाबाद भाई जयंत पाटील